Posts

वनस्पती भावना व्यक्त करतान का?plants are emotional

 होय वनस्पती भावना व्यक्त करू शकणाऱ्या आहेत.वनस्पतींना पाणी देणे किंवा त्यांची काळजी घेणे यासारख्या क्रियांना वनस्पती वाढीद्वारे प्रतिक्रिया देतात.योग्य प्रमाणात पाणी व क्षार उपलब्ध झाल्यास फुलं तयार करणे हा सुद्धा वनस्पतींचा भावनात्मक प्रतिसाद आहे.या उलट एखाद्या वनस्पतीकडे दुर्लक्ष झाल्यास पाने फुले वाळून जाणे हा सुद्धा वनस्पतींचा भावनात्मक प्रतिसाद मानला जातो.प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था नसल्यामुळे त्यांच्या भावनात्मक प्रतिक्रिया या लगेच दृश्य स्वरूपात दिसत नाहीत .या प्रतिक्रिया काही कालावधीनंतर दिसून येतात

शिट्टीवाले बाभुळ

पूर्व आफ्रिकेतील एका बाभुळीच्या वनस्पतीमध्ये फुगीर मणक्यासारखी काट्यांसह मुंग्याची घरे असतात.या घरांवर छिद्र असते,ज्यामुळे हवा वाहताना या छिद्राव्दारे शिट्टीसारखा आवाज होतो.या अश्या आवाजामुळे वनस्पतीला संगीत वृक्ष ( musical plant )असे म्हणतात.या सहजीवनामध्ये मुंग्याना निवारा मिळतो व गोड साखरेसारखा द्रव मिळतो,या बदल्यात मुंग्या शाकाहारी प्राण्यांपासून संरक्षण देण्यासाठी मदत करतात.

पिवळेजर्द बहावा/आमलतास/yellow shower

बहावा किंवा अमलतास या नावाने ओळखली जाणारी वनस्पती उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी लगडतो.