शिट्टीवाले बाभुळ

पूर्व आफ्रिकेतील एका बाभुळीच्या वनस्पतीमध्ये फुगीर मणक्यासारखी काट्यांसह मुंग्याची घरे असतात.या घरांवर छिद्र असते,ज्यामुळे हवा वाहताना या छिद्राव्दारे शिट्टीसारखा आवाज होतो.या अश्या आवाजामुळे वनस्पतीला संगीत वृक्ष (musical plant)असे म्हणतात.या सहजीवनामध्ये मुंग्याना निवारा मिळतो व गोड साखरेसारखा द्रव मिळतो,या बदल्यात मुंग्या शाकाहारी प्राण्यांपासून संरक्षण देण्यासाठी मदत करतात.

Comments

  1. ह्या वनस्पतीचा आगळा वेगळा गुण महत्वाचा आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वनस्पती भावना व्यक्त करतान का?plants are emotional

वनस्पती संवेदनशील आहेत का ?

बहावा उर्फ आमलतास